बिबट्या वाघ पिंजऱ्यात जेरबंद – वन विभागाला यश

0
556
Google search engine
Google search engine

चंद्रपूर – सिंदेवाही :-

आज सकाळी सिंदेवाही च्या लोणवाही परिसरातील शासकीय तहसील ऑफिस, कृषी उत्पन्न बाजार समिती चे मागे बिबट वाघ पिंजऱ्यात अडकला बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यात कुत्रा ठेवण्यात आला होता यावेळी पाहणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती