राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे विविध पदांच्या ३१ जागा

0
556
Google search engine
Google search engine

राष्ट्रीय आरोग्य  अभियानांतर्गत ठाणे येथे विविध पदांच्या ३१ जागाजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्पेशलिस्ट कार्डियोलॉजी/ जनरल मेडिसिन (NPCDCS) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS  ०२) पदव्युत्तर पदवी (MD मेडिसिन)   ०३) DM   ०४) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ५० वर्षांपर्यंत

मेडिकल ऑफिसर (NPCDCS) : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS  ०२) पदव्युत्तर पदवी (क्लिनिकल/पब्लिक हेल्थ)  ०३) ०१र्ष अनुभव

वयाची अट : ४० वर्षांपर्यंत

नर्स (NPCDCS) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc (नर्सिंग) किंवा GNM  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ४० वर्षांपर्यंत

समुपदेशक (कौंसलर) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BSW/MSW पदवी किंवा काउन्सलिंग /हेल्थ एज्युकेशन/ मास कम्युनिकेशन डिप्लोमा  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ४० वर्षांपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा रुग्णालय,ठाणे, अपघात बिल्डिंग,तिसरा माळा,राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 January, 2018