अमरावती -दर्यापूर मार्गावर रस्तारोको आंदोलन -महाराष्ट्र बंदचे पडसाद भातकुली तालुक्यात उमटले- सरकार विरोधी घोषणाबाजी

0
1490
Google search engine
Google search engine

भिमा कोरेगाव भ्याडहल्याचा जाहीर निषेध

प्रतिनिधी / गजानन खोपे

पूणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पूणे – नगर रोडवर भीमा कोरेगाव ते पेरणे फाटयादरम्यान अज्ञाता कडून वाहनावर दगडफेक करण्यात आली

या दगडफेकीत ४० हुन अधिक कार आणि इतर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे,या परिस्थिमुळे कोरेगाव वहू सणवाडी शिक्रापूर आणि पेरणे ही महामार्गाल गतची गावेबंद ठेवण्यात आली होती, दगडफेकीनंतर परिसरात तासभर तणावाचे वातावरण पसरले होते, दरम्यान ही दगड फेक दोन गटामध्ये झाली होती, यात आंबेडकरी अनूयायी गंभीर जखमी झाले होते, तर एकाचा यात मुत्यु झाला ,त्या मुळे या घटनेचे संताप्त पडसाद महाराष्ट्र बंदचे उमटले,भातकुली तालुक्यात ठिक ठिकाणी रस्तारोको आणि शाळेला सुट्या देण्यात आल्या शासकीय कार्यालय वाठोडा शुक्लेवर येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आले, तसेच अमरावती -दर्यापूर मार्गावरील धामोरी फाट्यावर आणि म्हैसपूर फाट्यावर खोलापूर बस स्टँपवर दोन तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले , पोलीसाच्या कडेकोड बंदोबस्त रस्तारोको आंदोलन शांतेत मागे घेण्यात आला, आंबेडकरी संघटनेच्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने भिमा कोरेगाव भ्याडहल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला, यावेळी म्हैसपूर येथील उपसरपंच दिलीप ढोके, बौद्ध महासभा तालुकाउपध्यक्ष जनरावजी थोरात, धामोरी येथील सरपंच अंभय वंजारी, सिमा मोहोड,अनिता थोरात,चंन्दा शोभा थोरात , इंन्दु थोरात, उषा मकेश्वर, वर्षा वानखंडे, उषा खंडारे,तसेच भिमसौनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते,