‘सहाय्यक लोको पायलट/ तांत्रिक’ पदांच्या एकूण २६५०२ जागा

0
821
Google search engine
Google search engine

भारतीय रेल्वेच्या मुंबई आणि इतर विविध भरती बोर्डामार्फत सहाय्यक लोको पायलट पदाच्या १७६७३ जागा आणि विविध तांत्रिक पदांच्या ८८२९ जागा असे एकूण २६५०२ पदे भरण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०१८ आहे.