अज्ञात  वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी-म्हैसपूर बस स्टँपवरील घटना 

0
628
Google search engine
Google search engine

 

अज्ञात ट्रकचालक घटनास्थळवरून फरार

प्रतिनिधी/ गजानन खोपे

वाठोडा शुक्लेश्वर :- भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पलसर दुचाकीला जबर धडक दिली, दुचाकी चालक अमरावती वरून दर्यापूर जात होता, भारधाव वेगात असलेल्या ट्रकने समोरा -समोर दुचाकीला उडविलेची ही घटना १५फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजाच्या सुमारास घडली, सौ.रजनी सुधाकर गावंडे,वय ४०कु रोशनी सुधाकर गावंडे,वय १९ सुधाकर जनार्धन गावंडे वय ४५ रा सांगळुद असे जख्मीचे नाव आहे, घटनेची माहिती मिळताच खोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, जख्मीना पोलीस व्हीन घेऊन गेले जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, ठाणेदार सतीश चवरे यांच्या मार्गदर्शन खालील पुढील तपास खोलापूर पोलीस करीत आहे,