*राष्ट्रीय हायस्कूल केंद्रावर शिष्यवृत्ती परिक्षा संपन्न*

0
1020
Google search engine
Google search engine

अचलपूर:-

वर्ग 5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा राष्ट्रीय हायस्कूल केंद्रावर संपन्न झाली.
पूर्व माध्यमिक व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2018 ला सर्वत्र संपन्न झाली या परिक्षेकरीता स्थानीक राष्ट्रीय विद्यालय परीक्षा केंद्रावर वर्ग 5 चे 57 व वर्ग 8 वी चे 86 असे एकुण 143 विद्यार्थी परिक्षेला बसले होते.5 वी करिता संतोष कल्हाने तर 8 वी करिता संजय वाढोकर यांनी केंद्रसंचालक म्हणून तर पर्यवेक्षक म्हणून एस.एम.खडेकर,बि.आर.नकाशे,सचिन घवळे,शुभम डकरे,मिनाक्षी झोडपे,गौरव मेहरे,सोमेश्वर बोरवार व भारती सदाफळे यांनी आपली चोख कामगिरी पार पाडली तसेच परीचर म्हणून सागर मानमोडे यांनी सर्वतोपरी सहकार्य करून परिक्षा यशस्वीपणे व शांततेत पार पाडली.