(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करावा !’ – आमदार नसीम खान, काँग्रेस

0
734
Google search engine
Google search engine

सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुख्यमंत्र्यांनी सनातनवरील बंदीविषयी बोलल्यानंतर काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची गरळ पुन्हा ओकली. मुख्यमंत्र्यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवल्याविषयी मी त्यांचे अभिनंदन करतो; मात्र नुसता प्रस्ताव पाठवून सनातन संस्थेवर कारवाई होणार नाही, तर त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून सनातन संस्थेवर त्वरित बंदी घालणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना वरील माहिती पुन्हा एकदा दिली.