पोलिसाने दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ माजलगाव पत्रकार संघाचे तहसिल कार्यालय येथे उद्या निवेदन देण्यात येणार

0
933
Google search engine
Google search engine

(परळी प्रतिनिधी)

परळी येथे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेले पत्रकार गणेश आदोडे यांना पोलिसाने दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ माजलगाव पत्रकार संघाचे तहसिल कार्यालय येथे उद्या सकाळी 10 वाजता निवेदन देण्यात येणार आहे.तरी आपली उपस्थिती प्रार्थणीय आहे.