महिला बालविकास विभाग व @ril_foundation यांच्यात झाला सामंजस्य करार 

0
1271
Google search engine
Google search engine

 प्रतिनिधी : दिपक गित्ते

महिला व  बालविकास विभाग आणि रिलायन्स फाऊन्डेशन यांच्यावतीने राज्यातील १६ जिल्ह्यांमधील अंगणवाड्यांमध्ये होणार २५ हजारहून अधिक परसबागा तयार. महिला व बालविकास मंत्री  पंकजाताई मुंडे  यांच्या प्रमुख उपस्थितीत @ril_foundation व महिला बालविकास विभाग यांच्यात झाला सामंजस्य करार