प्रशिक्षण देण्याकरिता आलेले “प्रशिक्षणार्थीच” शून्य..

0
961
Google search engine
Google search engine

शोगांव:-व्हिजन २०१९ चे चिंतन/प्रशिक्षण
दि.०६/०४/२०१८ ला राज्यस्तरीय काँग्रेस नेत्यांनी ठरविलेकि शेगांव येथे हे शिबिर करूया त्याच अनुषंगाने सर्व सूत्रे हलु लागली नेते मंडळीची जुळवा जुळव सुरु झाली या अधिवेशनात हवे तितके कार्यकर्ते कॉग्रेस पक्ष जुळवू शकली नाही शिवाय जो विचार नेत्यांनी केला हे तस नियोजन करू शकले नाही संपूर्ण कार्यक्रमात नियोजनाचा व चुकांचे प्रमाण जास्त दिसले जसे सुरुवात ‘वंदे मातरम’ राष्ट्रगीताने झाली कार्यकर्ते त्यावेळी फिरत होते.राष्ट्रगीत संपल्यानंतर भरत माता की जय सोडून -काँग्रेस पक्षाचा विजय असो असा नारा दिला होता म्हणजे फक्त अल्पसंख्याकाना खुश करण्यासाठी कारण अगोदरच्या दिवसापासून मुस्लिम समाजाचा रोष दिसत होता कारण जिल्हा बॉडीत एकही मुस्लिम नेता नाही म्हणुऩ शिवाय येणाऱ्या नेत्याला निवेदन व काळे झंडे दाखवण्याची तयारी झाली होती पण काही आश्वासने देऊन रात्री त्यांना जिल्हा अध्यक्ष राहुल बोन्द्रेनि मन्वामनव केली. पण तरीही त्यात काही व्यक्तीचे समाधान झाले नव्हते शेवटी त्यानी विरोध करण्याचा निर्णय केला ही माहिती मिळताच गावातील मोठया नेत्यानी त्यांना अज्ञात जागी जेरबंद केले हे थांबत नाही तर अगोदरच गावात असलेले A, B गटात आता नव्याने C गटाची भर पडली.०३ वर्षा पूर्वीच ज्या नगर सेवकांनी B गट निर्माण करून काँग्रेस प्रवेश केला होता तेच परत काँग्रेस प्रवेश करताना दिसले हे तर काहीच नाही ज्यांचा या घडामोडीशी काहीही संबंध नाही अशे राष्ट्रवादी चे नगरसेवक शैलेश पटोकार हे सुद्धा काँग्रेस प्रवेश करीत आहे अशी घोषणा केली परंतु येथे काँग्रेसचा परत खोटेपणा समोर आला करणं शैलेश पटोकार यांनी सर्वाना व्हाट्सप द्वारे सर्व पत्रकारान सूचित केले की माझा काँग्रेसशी काहीही संबंध नाही मी राष्ट्रवादीचा इमानदार कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादीचाच राहील मी बेईमान नाही. आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी केलेला प्रयत्न फसला परत नोयोजन शून्य
चला चुका होतात जश्या मागील ६० वर्षे झाल्या पण १३० वर्ष जुन्या पक्षाला मोठया नेत्यांनी खीळ लावलेली दिसत होती.म्हणजे आगोदरच्या काळात अस असायच की कार्यक्रम असला की तो खर्च एकच किंवा ठराविक लोकच करत होते पण यावेळीं बिचाऱ्या कार्यकर्त्या जवळून जबरदस्ति वर्गणी गोळा केली काय तर माजी मुख्यमंत्री येत आहे.
चला हे पण सोडा बँनर होल्डिंग वर येऊ यात सुद्धा नेर्त्यांची रस्सीखेच म्हणजे मीश मोठा हे धोरण दिसले आणि चक्क ११०० होल्टच्या इलेक्ट्रिक खांबाला स्वागताचे बोर्ड लावले गेले.ईश्वर कृपेने काही घडले नाही परत ईथे नियोजन शून्य होवु शकते कार्यक्रम शांततेत झाला. म्हणून माजी मुख्यमंत्री गावातील शनिदेवाच्या दर्शनाला गेले काय मागितले काय नाही पण स्वतःसाठी “अच्छे दिन” जरूर मागितले असतील कारण राहुल गांधी गुजरात निवडणुकीत जानव काडून सांगत होते मी जनेवुधारी ब्राम्हण.. असू शकते हाही त्यातला काही प्रकार असावा आणि हो यावेळी लहान-लहान शाळेच्या मुलांना रस्त्यावर लखलखत्या उन्हात त्यांच्या गार्डनि थांबवले हे कितपत योग्य असे दर्शनच करायचे होते तर रहदारी नसते अश्या वेळी चुपचाप सकाळी ०५ वाजताच करून घ्याव पण लोकांना माहिती कसे पडेल की आम्ही पण……परत नियोजन शून्य.
एकंदरीत लाखो रुपये खर्च करून जे प्रशिक्षण शिबीर शभरवण्यात आले त्यातून शेवटी निघालं काय “एक मोठा शून्य….!”
कारण ज्यांनी हे नियोजन केले ते फक्त एकच दिवस गावात दिसले मग काय होणार (हे सगळ नियोजन जर गावातील नेत्यांच्या हाती असते तर मजाच वेगळा असती पण तसे केले नाही )म्हणुन 0+0=मोठा शून्य. हे सगडे घडत असतांना राज्यतील मोठे नेते खा.अशोकराव चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, वसंत पुरके,हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोन्द्रे यांच्या तोडून मात्र कार्यकर्त्यांसाठी पुष्पच निघत होते आणि देशाच्या पंतप्रधानांना आमदार लेवलचे नेते ‘रावण’ म्हणून संबोधत होते हीच काय काँग्रेसची सत्याग्रहवाली नीती हीच काय नेत्यांची शिकवण म्हणजे पुन्हा काँगेसचे प्रशिक्षण अपूर्ण.
या संपूर्ण शिबिरात थोडासा जीव आणण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर ते म्हणजे खामगावचे माजी आमदार दिलीप सानंदा(राजकुमार) कारण )यांनीच ती मोटार सायकल रॅली घेऊन योग्य वेळी शेगांवात एन्ट्री केली नाही तर परत काँग्रेस नेते बैलगाडीने आले असते.हेच तर अच्छे दीन आहे की बैलगाडी एवजी कार्यकर्ते व नेते मोटरसायकल AC कारणी आले. परन्तु या वेळी ज्यांचं नाव जिल्हा भर चालते असे मुकुल वासनिक साहेब दलितांचे कैवारी या प्रशिक्षण शिबिराला आलें नाही काय त्यांची नाराजी होती देव जाने शिवाय कोणत्याच न्यूज चैनलने मोठी बातमी नाही लावली का हे चिंतन मोठ्या नेत्या व छोट्या नेत्यांनी करायला पाहीजे ……?
*हो ऐक गोष्ट खरी ज्ञानेश्वर दादा पाटील हे कॉंग्रेस मधे आल्यामुळे शेगांव कॉग्रेसला अच्छे दिन येतिल ते सर्वाना सोबत घेवुन चालतात.
* हे सर्व पाहता अस ही होवु शकते
“महाराष्ट्राचा एकच नारा २०१९ला काँग्रेस मुक्त महाराष्ट्र हमारा”