मुलांप्रमाणे मुलींचाही  आदर्श बाळगावा- एपीआय बनसोडे

0
777
Google search engine
Google search engine

मंगरुळपीर : आजच्या घडिला मुलगी वाचवा, देश वाचवा अशी वर्तमान परिस्थिति येवून ठेपली असताना परतेकि घटकातुन मुलां प्रमाणे मुलींचा आदर्श बाळगावा असे मत अपीआय बनसोडे यांनी वनोजा येथील व्रुद्धश्रमात लाडल्या शर्वरी हिचा वाढदिवसाचे औचित्य साधुन वृद्धाश्रमातिल आई- बाबा ना भोजनदान स्वेच्छेने देताना कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. बुलढाणा जिल्ह्यातून वाशिम येथे नव्यानेच रुजू झालेले अपीआय बनसोडे यांची मंगरुळपीर पोलिस स्टेशन ला ईद प्रसगी बंदोबस्त कार्यरत आहेत. त्यांचा परिवार बुलढाणा येथे आहे. त्यांची मुलगी शर्वरी हीचा जन्मदिवस 19 जून रोजी आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षिसुद्दधा आपल्या लाडक्या लेकिचा वाढदिवस मंगरुळपिर येथे कर्तव्यावर असल्याने प्रत्यक्ष परिवारात सहभागी होता आले नसले तरी शर्वरी हिचा वाढदिवसा निमित्त ग्राम वनोजा येथील व्रुद्धश्रमात स्वएछेने भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन बनसोडे यांनी केले. यावेळी व्रुद्धश्रमातील सर्वच आई, बाबानची मोठ्ठया आस्थेने विचारपुस करून सोबत जेवनाचा आनंद घेतला. या प्रसंगी अपीआय अशोक काम्बळे, पीएसआय राजेश पंडित, अमोल मूंदे, गजानन जवादे, सुनील गडाईत आदि नागरिकांसह पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.