जिल्हा परिषद सदस्य – पंचायत उपसभापती यांच्या गावातील रस्ते खराब

397
जाहिरात

खोलापूर येथील रस्त्या अभावी विद्यार्थ्यांचे हाल
स्थानिक लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष

प्रतिनिधी/गजानन खोपे /भातकुली-

:-भातकुली तालुक्यातील खोलापूर वार्ड क्रमांक दोन मध्ये परिसरात अगंवाडी प्राथमिक शाळा, हायस्कूल आहेत. विद्यार्थीना या रस्त्यावरून ये -जा करताना त्रास सहन करावा लागतो, तसेच
पावसाच्या दिवसांमध्ये अगनवाडी शाळेसमोरील रस्ता मोठ्या प्रमाणात चिखलमय झाला असून होतो, त्यामुळे लहान लहान मुलांना रस्त्याने ये -जा करण्यासाठी अनेक विद्यार्थी चिखलातून मार्ग काढवे लागते, . अनेक वेळा ग्रामपंचायती कडे तक्रारी करुनही ग्रामपंचायत मात्र चक्क डोळे झाक करित आहे. एकिकडे एकाच रस्त्यावर वारंवार काम टाकल्या जाते तर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली लाखोने अवास्तव खर्च केल्या जात आहे. याच वार्डात स्वता सरपंचा रहातात परंतु त्यांनाही या शैक्षणिक कार्याचे महत्व दिसून येत नाही. पंचायत समिती उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य या गावातीलच असून सुद्धा अशा महत्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष करित असलेल्याचा आरोप खोलापूरवासीयांनी केला आ

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।