लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात वृक्षारोपण

0
1394
Google search engine
Google search engine

  नाशिक :- उत्तम गिते

जागतिक तापमान वाढ आणि वाढते प्रदुषण रोखण्यासाठी हातभार लागावा म्हणून सालाबादाप्रमाणे लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात हरीत सेनेमार्फत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला .याप्रसंगी निफाड पंचायत समितीच्या सदस्या रंजना पाटील ययांच्या मार्फत विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपणासाठी लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील उपाध्यक्ष निवृत्ती गायकर सचिव संजय पाटील ,निता  पाटील ,संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील ,शंतनू पाटील विद्याल  याच्या प्राचार्या  अनिता अहिरे,सुधाकर सोनवणे,केशव तासकर, रमेश पगार ,रविंद्र पाटील , हरीतसेना प्रमुख रमेश सोनवणे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.