आमदार बच्चू कडू यांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे फलक चोरी

0
1045
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार प्रतिनिधी

 

मा.आ.श्री बच्चुभाऊ कडू यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून साकार होनार्या चांदूर बाजार आगाराचे नुतनिकरण भुमिपूजन सोहळा व विद्यार्थी जनता दरबार चे लावलेले फलक काल रात्री अज्ञात व्यक्तिने काडून नेले ही ऐक दूरदैवी बाब आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो त्या व्यक्तिचा शोध घेऊन त्यावर लवकरात लवकर कारवाही करवी अशी तक्रार प्रहार विद्यार्थी संघटना चांदूर बाजार ने चांदूर बाजार पो.स्टे.चांदूर बाजार ला केली.तक्रारकर्ता,निखिल ठाकरे,शुभम कदम,साजित शाहा,आशिष बंड,ऋषिकेश पोहकार,अक्षय शिरभाते,अभिजीत सावरकर,ऋषभ गावंडे,सुमित पाटिल यांनी निवेदन व तक्रार नोंदवून निषेध व्यक्त केला.