वनसगाव विद्यालयात शिक्षक -पालक संघाची स्थापन अध्यक्षपदी प्राचार्य पी व्ही पावरा तर उपाध्यक्षपदी रामभाऊ आवारे

0
1165
Google search engine
Google search engine
नाशिक :- उत्तम गिते
वनसगाव येथील रयत  शिक्षण संस्थेच्या छत्रपती   शि वाजी माध्यमिक व  उच्च माध्यमिक विद्यालयात सन २०१९-२० या  शैक्षणिक वर्षाकरीता  शिक्षक -पालक संघाची स्थापना शालेय समिती अध्यक्ष राणुजी कापडी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली असुन अध्यक्षपदी विद्यालयाचे प्राचार्य पी व्ही पावरा तर उपाध्यक्षपदी अ भा वारकरी मंडळाचे  प्र प्रमुख रामभाऊ आवारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याचे  माहिती सल्लागार समिती अध्यक्ष मनेष शिंदे यांनी दिली आहे.

व्यासपिठावर शालेय समिती सदस्य  शिवाजी शिंदे ,रावसाहेब शिंदे ,पर्यवेक्षक के  बी दरेकर ,स ल्लागार समिती उपाध्यक्ष डॉ योगेश डुंबरे ,सँजय शिंदे आदी होते .यावेळी पुढीलप्रमाणे कार्यकारीणी  ठरविण्यात आली.सचिव –  ज्ञानेश्वर  कुशारे,सहसचिव – संजय शिंदे ,  –   पालक प्रतिनिधी – उत्तम शिंदे ,नवनाथ विरोळे ५ वी , लक्ष्मण शिंदे,दिलीप  शिंदे ६ वी योगेश शिंदे  ,मच्छिद शिंदे ,७  वी,रामेश्वर शिदे ,बाळासाहेब भोसले ८ वी,रत्ना  शिगाडे, वाल्मिक केदारे ९ वी, रामकृष्ण शिंदे ,बाबासाहेब भालेराव १० वी आदीची निवड करण्यात आली..

यावेत मा सहसचिव साहेबराव शिदे .,सुभाष जाधव  ,राहुल डुंबरे ,सतोष शिदे,छोटुकाका शिंदे योगेश शिंदे धनंजय डूंबरे संजय शिंगाडे ज्ञानेश्वर शिदे ,दिपक कापडी ,दता शिंदे  सुनिल मापारी तसेच विद्यालचे शिक्षक वसावे के के,  पिंगळे एम बी , मधे आर एल ,चव्हाण ए डी ,सदिप वन्से ,उमा चव्हाण ,लीना वाकचौरे आदिंसह असंख्य शिक्षणप्रेमी व पालक उपस्थित होते.