उद्या धुळे येथे होणार अथेलेटिक्स निवड चाचणी

0
730
Google search engine
Google search engine

धुळे प्रतिनिधी : विकास मराठे

महाराष्ट्र अथेलेटिक्स असोसिएशन व धुळे जिल्हा अथेलेटिक्स असोसिएशन व रॉयल फिटनेस क्लब ह्यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथिल क्रीडा संकुल येथे जिल्हा स्तरीय अथेलेटिक्स निवड चाचणी घेण्यात येणार आहे त्यासाठी रॉयल फिटनेस क्लब व जिल्हा अथेलेटिक्स असोसिएशन ह्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे रॉयल फिटनेस क्लब चे संचालक मा. प्रमोद पाटील ह्यांनी सांगितले की जिल्हाभरातून जवळपास 200 मुले व मुली ह्या स्पर्धे मध्ये सहभागी होतील त्या अनुषंगाने स्पर्धेची तयारी केलेली आहे . असे त्यानी सांगितले व त्यांनी तमाम खेळाळू ना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आव्हान केले आहे.