मामामित्र सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम

0
1331
Google search engine
Google search engine

बीड:परळी वैजनाथ

नितीन ढाकणे

स्वातंत्र्य  दिना निमित्त मामामित्र सेवाभावी संस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कुलकर्णी सर (मुख्याध्यापक) व प्रमुख पाहुणे मा. मोहन अशोकराव होळंबे( सरपंच, हेळंब) मामामित्र सेवाभावी संस्थेचे संस्थापक मा. कृष्णा बालाजी आंधळे, अध्यक्ष मा. राहुल बालाजी होळंबे, उपाध्यक्ष मा. विश्वनाथ व्यंकट आघाव, सचिव रामेश्वर सुदाम इचके, सहसचिव विष्णू संजय होळंबे, कोषाध्यक्ष रामेश्वर श्रीराम होळंबे, सर्कल प्रमुख नामदेव फड सदस्य राधाकृष्ण गंगाधर शिंदे (सर), भक्तराम मनोहर पाळवादे, पाराजी व्यंकटी होळंबे, शिक्षक सतीश गुट्टे (सर) व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते .