नाशिक भाजपाला झटका मुख्यमंत्री यांनी दिला तुकाराम मुंढे विरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश नगरसेवकांना दिले

0
902
Google search engine
Google search engine

नाशिक(प्रतिनिधी)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक भाजपाला झटका दिला.
मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश नगरसेवकांना दिले आहे.

तुकाराम मुंढे याचा ही एक पाऊल मागे

तुकाराम मुंढे यांनी करवाढीविरोधात सत्ताधारी भाजपाने आयुक्त विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर मुंडे यांनी खुर्ची वाचवण्यासाठी काही नरमले असून त्यांनी गुरुवारी शुद्ध पत्रक काढत कर योग्य मूल्यदरात सुमारे पन्नास टक्के कपात करत असल्याचे जाहीर केले तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतल्याचा दावाही त्यांनी केला.