राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हाअध्यक्ष पदी गिरीष मखमले

0
757
Google search engine
Google search engine

शेख इम्रान  /बुलढाणा:-
सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पाग्रा येथील कै विजय मखमले उर्दू माध्यमिक विद्यालय वरती मुख्यध्यापक पदावरती कार्यरत असलेले व सामाजिक व शैक्षणिक कार्यत अग्रेसर असलेले गिरीश मखमले याची राज्य खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य च्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे
ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष मनीष गावंडे यांनी एका पत्रणवे करण्यात आली आहे शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी याची नियुक्ती केल्याचे समजते