राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडून सुनावणी

0
601
Google search engine
Google search engine

पुणे-राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या माया ईवनाते या पुणे जिल्ह्याच्या दौ-यावर आल्या असून त्यांनी आज व्हीव्हीआयपी सर्कीट हाऊस येथे प्राप्त प्रकरणांवर सुनावणी घेतली. यावेळी उपसंचालक दिपीका खन्ना, सुधीर अत्राम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, साता-याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.