सिंदेवाही नगर पत्रकार संघातर्फे मा. बोधनवार याचा उत्कृष्ट तलाठी म्हणून सत्कार

0
498
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- सिंदेवाही नगर पत्रकार संघातर्फे मा. मुकेश बोधनवार याचा उत्कृष्ट तलाठी म्हणून मा अमोल पाठक तहसीलदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.