अचलपुर मतदारसंघात कॉग्रेस तर्फे श्री बबलूभाऊ देशमुख यांना उमेदवारी – उद्या दाखल करणार नामांकन अर्ज

0
718
Google search engine
Google search engine

 राजेंद्र गवई काय भूमिका घेणार यांकडे मतदार संघाचे लक्ष.

अमरावती:-

अचलपुर मतदार संघात कॉग्रेस कडून राजेंद्र गवई यांनि आपली उमेदवारी मागीतिली होती मात्र दिनांक 1 ऑक्टोबर ला रात्रीला प्रसिद्ध झालेल्या यादी मध्ये अचलपुर मतदार संघ हा अमरावती जिल्हा कॉग्रेस ग्रामीण चे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांना उमेदवारी मिळाली.त्यामुळे आता राजेंद्र गवई याच्या राजकीय हालचाली कडे अचलपुर मतदार संघात जोरदार चर्चा सुरू.