परळी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी आज दिवाळी भाऊबीज निमित्त मुंबई येथील आपल्या जेष्ठ भगिनी सौ शकुंतलाताई  केंद्रे यांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली

0
774
Google search engine
Google search engine

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा परळी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी आज दिवाळी भाऊबीज निमित्त मुंबई येथील आपल्या जेष्ठ भगिनी सौ शकुंतलाताई  केंद्रे यांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली.