शिवशेना, राष्टरवादी, कॉंग्रेस शेगांव नगरीत मोठा जलोश

0
509
Google search engine
Google search engine

शेगांव:- आज शिवशेनेचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याचा सोहळा साजरा करण्यासाठी शेगांव नगरीत शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित आहे शेगांव मधील शिवाजी महाराजां चौकामध्ये उपस्थित आहे सर्व मोठ्या उत्साहात हा सोहल्याचा आनंद घेत आहे.