वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील उद्या अमरावती जिल्ह्यात

0
577
Google search engine
Google search engine

अमरावती- राज्याचे वित्त आणि नियोजन, जलसंपदा ,गहनिर्माण,सार्व.आरोग्य, सहकार, व पणन, कामगार  मंत्री जयंत पाटील हे उद्या शुक्रवारी, (27डिसेंबर) जिल्हा दौ-यावर येत आहेत.
दौरा पुढीलप्रमाणे- सकाळी 7.55 वाजता नागपूर येथून अमरावतीकडे प्रयाण करतील. सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन  व राखीव. सकाळी 11.00 वाजता श्री शिवाजी शिक्षण स्ंस्था, अमरावती येथे आगमन व शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 121 व्या जयंती उत्सवास उपस्थित राहतील.
दुपारी 3.00 वाजता मोर्शी नगरपालिकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने आयोजित कार्यकर्ता बैठकीस उपस्थिती. सायं. 5 वाजता मोटारीने मोर्शी जि. अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण.