सावली प्रतिष्ठान कडेगाव यांच्या वतीने कराड व कडेगाव येथे रजई वाटत करताना कार्यकर्ते.

Google search engine
Google search engine
  1. सांगली/कडेगांव न्युज

कडेगाव शहरातील वर्गमित्र तरूणांनी एकत्र येवून”सावली “प्रतिष्ठान कडेगाव यांच्या नावाने सोशल मिडीया ग्रुप तयार करून समाजातील वचित विविध घटकांना पानपोई,गरीब झोपडपट्टीतील मुलांना दिपावलीत फराळ वाटप तसेच दरवषीँ कडेगाव व कराड येथील विविध ठिकाणी थंडीत गारठत असलेल्या लोकांना ऊबदार रग देण्याचे सामाजिक काम सुरु असते.
सालाबाद प्रमाणे यावषीँही कडेगाव व कराड येथे रजई वाटप कार्यक्रम संपन्न झाला
सदर कार्यक्रम कडेगाव परिसर कराड रेल्वे
स्टेशन ,काँटेज हॉस्पिटल ,एस टी स्टँड कराड, घाट परिसरात वाटप करण्यात आले
सदर कार्यक्रमात कराड पोलीस स्टेशनचे अधिकारी श्रीयुत आबुंसे साहेब कराड रेल्वे पोलीस स्टेशन चे अधिकारी श्रीयुत खान साहेब त्याचां स्टाफ सावली प्रतिष्ठान कडेगांव चे श्री राहुल वेल्हाळ, आसिफ तांबोळी, ज्ञानेश्वर हेगडे, युवराज जरग, विठ्ठल खाडे,राजेद्र जाधव, समीर तांबोळी, रमेश रास्कर, संतोष मोरे सह सर्व सदस्य उपस्थित होते.

फोटो ओळःसावली प्रतिष्ठान कडेगाव यांच्या वतीने कराड व कडेगाव येथे रजई वाटत करताना कार्यकर्ते