डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी न.प.ला परवानगी द्या – किशोर पारधे

134
जाहिरात

प्रतिनिधी: नितीन ढाकणे

परळी (प्रतिनिधी) : रेल्वे स्टेशन परिसरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुशोभित आणी परिसरात प्रशस्त गार्डण अदी सुविधा करण्यासाठी परळी नगर परिषदेला परवानगी देण्यात यावी अशी रेल्वे प्रशासनाला निवेदनाद्वारे आरोग्य सभापती किशोर पारधे यांनी मागणी केली आहे.

       सिकंदराबाद विभागाचे डी.एम.आर. यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि नगर परिषद मार्फत आपल्या रेल्वे स्टेशन परिसरात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व जवळच असलेल्या खुल्या जागेत आम्ही नगर परिषद गार्डन व इतर नागरी सोयी करण्यासाठी परळी नगर पालिका प्रशासनाला परवानगी द्यावी अश्या विषयाचे निवेदन देण्यात आले आहे.परळी न.प.चे स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती, सभापती यांनी मागणी केली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।