महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांची रेल्वेसमोर आत्महत्या

0
1664
Google search engine
Google search engine

 

नागपूर :-

दि.13 मार्च 2020.महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा आज (शुक्रवार 13 मार्चला  आत्महत्या केली आहे ते 53 वर्षाचे होते.
नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल आज सकाळच्या सुमारास नागपूर मध्य रेल्वे स्टेशनवर  त्यांनी मालगाडी समोर आत्महत्या केली