जुगार अढ्यावर पोलिसांची धाड, लाखोंचा मुद्देमाल जप्त तर आरोपी याना अटक, परतवाडा पोलिसांची धाडसी कार्यवाही

0
1208
Google search engine
Google search engine

जुगार अढ्यावर पोलिसांची धाड, लाखोंचा मुद्देमाल जप्त तर
आरोपी याना अटक, परतवाडा पोलिसांची धाडसी कार्यवाही

अमरावती

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील पथकाने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेत शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्यावर कारवाई करण्यात आली असून एकुण ५,७४,८२०/- रु. चा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कार्यवाही डॉ हरी बालाजी एन ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार परतवाडा सदानंद मानकर आणि त्यांच्या टीम ने केली.