अमरावती ब्रेकिंग :- खोलापुरी गेट येथील एक महिला कोरोना positive

0
12072
Google search engine
Google search engine

एकूण रुग्ण 24

खोलापुरी गेट येथील एक महिलेचा कोरोना चाचणी अहवाल positive आला आहे.
खोलापुरी गेट येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट positive आल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारं टाईन करण्यात आले होते.
महिलेचे वय ४० वर्षे आहे. त्या सदर रुग्णाच्या पत्नी असल्याचे समजते

सदर व्यक्तीचा positve रिपोर्ट दि. 26 एप्रिलला रोजी प्राप्त झाला होता. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार होत आहेत. त्यांच्या कुटुंबातील 4 व्यक्तींन विलगीकरण करण्यात आले होते

या व्यक्तीचे मूळ गाव नांदुरा पिंगलाई असले तरी वास्तव्य खोलापुरी गेट परिसरात 5 वर्षांपासून आहे