शिरजगाव (मो) गाव सील ,पोलीस यांचा कडक पहारा आज आढळला कोरोना पॉझिटिव्ह चा पहिला रुग्ण

0
2634
Google search engine
Google search engine

शिरजगाव (मो) गाव सील ,पोलीस यांचा कडक पहारा
आज आढळला कोरोना पॉझिटिव्ह चा पहिला रुग्ण

तिवसा :- प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस स्टेशन हद्दीतील शिरजगाव मोझरी या ठिकाणी आज कोरोना पॉझिटिव्ह चा पहिला रुग्ण आढळून आल्याने पोलीस प्रशासन आणि स्थानिक पातळीवर प्रशासन यांनी लगेच गाव सील करण्यात आले आणि पोलिसांनी सहकार्य करणाचे आव्हान देखील केले.