Amravati Breaking :- अमरावती येथे आणखी 5 कोरोना पॉजिटिव्ह – एकूण आकडा गेला 395 वर

0
2797
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
(१८.०६.२०२०, वेळ २०.३०)

_*जिल्ह्यात आणखी पाच positive*_

१) ५८, पुरुष, हरीओम कॉलनी कॅम्प अमरावती
२)५४, पुरुष, जुनी वस्ती, बडनेरा
३) ४२,पुरुष, ईश्वर कॉलनी, अमरावती
४)३४, पुरुष, एसआरपीएफ कॉलनी
५)१६, पुरुष, साबण पुरा

*अद्याप एकूण : ३९५*