अमरावती ब्रेकिंग :- 8 नवीन कोरोना पोजिटिव्ह – PDMC चा कर्मचारी मध्ये होते कोरोनाची वाढ

0
4454
Google search engine
Google search engine

**************

*कोरोना चाचणी अहवाल*

(२८.०६.२०२०, वेळ : १७. ०५)

( *अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला _SGBAU Lab_ कडून प्राप्त अहवालात नमूद तपशीलानुसार*)

*कोरोना चाचणी अहवाल*
१. ३०, पुरुष, जुनी वस्ती, बडनेरा
२. २०, पुरुष, पीडीएमसी स्टाफ, अमरावती
३. ३७, महिला, पीडीएमसी स्टाफ, अमरावती
४. ४०, पुरूष, गोपालनगर
५. ३५, महिला, अंबागेट, अमरावती
६. २५, महिला, अंबागेट, अमरावती
७.६०, पुरुष, पॅथॉलॉजी डिपार्टमेंट, पीडीएमसी, अमरावती
८. २५, महिला, पीडीएमसी स्टाफ, अमरावती

*_SGBAU lab, AMT reports_*

*अद्याप एकूण : ५२१*