परळी-बीडला पुन्हा धक्का: 25 पॉझिटिव्ह

0
591
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी: नितीन ढाकणे, दिपक गित्ते 
बीड जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने करह केला आहे. दि. १७ जुलै २०२० रोजीचा अहवाल वेळ रात्री ०१:०० वा. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात तब्बल 25 कोरोना पॉझिटिव्ह तर 1 अनिर्णीत अहवाल आल्याने बीडकरांची कोरोनाने झोप उडविली आहे.

बीड 9 पॉझिटिव्ह :  ३५ वर्षीय महिला ( रा.चंपावती नगर , बीड पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३० वर्षीय पुरुष ( रा.लिंबा ( रुई ) पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) २४ वर्षीय महिला ( रा.लिंबा ( रुई ) पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) २७ वर्षीय पुरुष ( रा.अजमेरनगर ( बालेपीर ) ) ४४ वर्षीय महिला ( रा.जुना बाजार , ) ३३ वर्षीय पुरुष ( रा.जुना बाजार ) २६ वर्षीय पुरुष ( बीड तालुक्यातील असुन नेमक्या पत्त्याबद्यल खात्री करणे सुरु आहे . ) ६८ वर्षीय पुरुष ( रा.घोसापुरी ता.बीड ) २१ वर्षीय पुरुष ( रा.युसुफीया मस्जीद जवळ , शाहुनगर )

१ – गेवराई : – ४० वर्षीय पुरुष ( रा.मादळमोही ता.गेवराई )

१२ – परळी : – ४२ वर्षीय पुरुष ( रा.इंद्रानगर , पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) २८ वर्षीय महिला ( रा.इंद्रानगर , पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) १२ वर्षीय महिला ( रा.जुने रेल्वेस्टेशन , परळी , पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) ४० वर्षीय पुरुष ( रा.जुने रेल्वेस्टेशन , परळी , पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) २२ वर्षीय महिला ( रा.जुने रेल्वेस्टेशन , परळी , पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३२ वर्षीय महिला ( रा.जुने रेल्वेस्टेशन , परळी , पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३४ वर्षीय पुरुष ( रा.जुने रेल्वेस्टेशन , परळी , पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३० वर्षीय पुरुष ( रा.जुने रेल्वेस्टेशन , परळी , पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) ३६ वर्षीय पुरुष ( रा.जुने रेल्वेस्टेशन , परळी , पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) ० ९ वर्षीय महिला ( रा.जुने रेल्वेस्टेशन , परळी , पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) ७० वर्षीय पुरुष ( रा.भोई गल्ली , परळी ) ३८ वर्षीय महिला ( रा.जुने रेल्वेस्टेशन , परळी , पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत )

०१- आष्टी ३८ वर्षीय महिला ( रा गंगादेवी ता.आष्टी , पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत ) .

०१ – माजलगाव : २६ वर्षीय महिला ( रा.जदिदजवळा ता.माजलगाव , पॉझिटीव्ह रुग्णाचा सहवासीत )

०१ – अंबाजोगाई : – ४४ वर्षीय महिला ( रा.विमलश्रृष्टी , चनई ता .अंबाजोगाई )