अमरावती न्यूज :- जिल्ह्यात आणखी १६ कोरोना बाधित रुग्ण आढळले – एकूण रुग्ण संख्या 1195 वर

0
2960
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

जिल्ह्यात आणखी १६ कोरोनाबाधित आढळले.

_*SGBAU Lab, Reports*_

१. ३९, पुरुष, अचलपूर
२. २५, पुरूष, साजिया नगर
३. २६, पुरूष, पूर्णानगर, भातकुली
४. चार वर्षीय बालक, तारखेडा
५. ५३, पुरूष, पूर्णा नगर, भातकुली
६. २०, पुरूष, पूर्णानगर, भातकुली
७. २६, महिला, पूर्णानगर भातकुली
८. २२, महिला, साजिया नगर, अमरावती
९. ५५, महिला, पूर्णानगर, भातकुली
१०. ५८, पुरुष, पूर्णानगर, भातकुली
११. ४८, महिला, बियाणी चौक, कॅम्प
१२. ६२, पुरुष, पुनर्वसन कॉलनी
१३. ४०, महिला, यावली शहिद
१४. २२, पुरुष, लुंबिनीनगर
१५. २१, महिला, यावली शहिद
१६. ०९, बालक, तारखेडा

_आज अद्यापपर्यंत_ : _४८_

*जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेले एकूण कोरोनाबाधित : ११९५*

_१८ जुलै २०२०, १५.२१_