156 पैकी 32 कोरोना: कोरोना संसर्गामुळे परळी तालुक्यात कोरोनाग्रस्ताची संख्या आता 214 झाली असुन आज पर्यतचा सर्वात मोठा आकडा आला आहे

146
जाहिरात

परळी वैजनाथ :

नितीन ढाकणे , दिपक गित्ते 
परळी शहर व तालुक्यातील दि.31 जुलै रोजी 156 कोरोना संशयीताचे स्वॕबचे नमुणे घेण्यात आले होते.त्या 156 पैकी 32 कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत.या कोरोना संसर्गामुळे परळी तालुक्यात कोरोनाग्रस्ताची संख्या आता 214 झाली असुन आज पर्यतचा सर्वात मोठा आकडा आला आहे.
आज राञी आरोग्य प्रशासनाने जाहिर केलेल्या अहवालात शहरात 31 तर ग्रामीण भागातील 1 असे एकुण 32 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत.
शहरातील इंडस्ट्रीयल परिसरात तब्बल 14 तर इतर भागात 17 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत.तर टोकवाडीत 1 असे 32 पाॕझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळुन आले आहेत.
24 वर्षे पुरुष परळी, 20 वर्षीय महिला परळी, 38 वर्षीय महिला परळी,48 वर्षीय महिला परळी, 24 वर्षीय पुरुष परळी,50 वर्षीय महिला परळी, 63 वर्षीय पुरुष विद्यानगर, 60 वर्षीय पुरुष शिवाजीनगर, 28 वर्षीय पुरुष परळी, 34 वर्षीय पुरुष इरिकेशन कॉलनी,11वर्षीय पुरुष परळी, 46 वर्षीय महिला परळी, 19 वर्षीय पुरुष परळी, 2 वर्षीय बालक परळी,4 वर्षीय बालक परळी, 27 वर्षीय महिला परळी,10 वर्षीय महिला इंडस्ट्रीज एरिया,46 वर्षीय महिला इंडस्ट्रियल एरिया, 23 वर्षे पूरुष इंडस्ट्रियल एरिया, 18 वर्षे पुरुष इंडस्ट्रियल एरिया, 18 वर्षे पुरुष इंडस्ट्रियल एरिया, 19 वर्षीय पुरुष इंडस्ट्रियल एरिया, 38 वर्षीय महिला इंडस्ट्रियल एरिया, 22 वर्षीय महिला इंडस्ट्रियल एरिया, 35 वर्षीय महिला इंडस्ट्रियल एरिया, 52 वर्षीय पुरुष इंडस्ट्रियल एरिया, 14 वर्षीय पुरुष इंडस्ट्रियल एरिया,17 वर्षे पुरुष इंडस्ट्रियल एरिया, 20 वर्षीय पुरुष इंडस्ट्रियल एरिया,40 वर्षीय पुरुष इंडस्ट्रियल एरिया, तर 49 वर्षीय महिला माणिक नगर येथे कोरोना पॉझिटिव आढळून आली आहेत परळी तालुक्यातील टोकवाडी गावात एक बावीस वर्षे पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे