अमरावती :- जिल्ह्यात नव्याने 48 कोरोनाबाधित रुग्ण आढळले – धामणगाव रेल्वे मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ

0
4027
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात नव्याने 48 कोरोनाबाधित रुग्ण आढळले*

अमरावती, दि. 9 : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने प्राप्त अहवालानुसार घेतलेल्या नोंदीनुसार रविवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात नव्याने 48 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, अद्यापपर्यंत आढळलेल्या रूग्णांची संख्या 2 हजार 997 वर पोहोचली आहे.

तपशील असा :

1. 42, पुरूष, यशोदानगर, अमरावती

2. 72, पुरूष, यशोदानगर, अमरावती

3. 62, महिला, यशोदानगर, अमरावती

4. 43, महिला, शिवाजीनगर, अमरावती

5. 70, महिला, आठवडी बाजार, धामणगाव रेल्वे

6. 44, पुरूष, धामणगाव रेल्वे

7. 43, महिला, धामणगाव रेल्वे

8.11, महिला, धामणगाव रेल्वे

9. 35, महिला, धामणगाव रेल्वे

10.25, महिला, धामणगाव रेल्वे

11. 13, महिला, धामणगाव रेल्वे

12. 38, पुरूष, धामणगाव रेल्वे

13. 67, पुरूष, धामणगाव रेल्वे

14. 59, महिला, धामणगाव रेल्वे

15. सहा वर्षीय बालिका, धामणगाव रेल्वे

16. 27, पुरूष, धामणगाव रेल्वे

17. 24, महिला, धामणगाव रेल्वे

18. 63, पुरूष, धामणगाव रेल्वे

19. 13, बालिका, धामणगाव रेल्वे

20.नऊ वर्षीय बालक, धामणगाव रेल्वे

21. 20, पुरूष, धामणगाव रेल्वे

22. 83, पुरूष, बिलालनगर, मिठाच्या कारखान्यामागे, अमरावती

23. 68, पुरूष, संजय गांधीनगर क्रमांक दोन, अमरावती

24. दीड वर्षीय बालिका, कुंभारवाडा, दत्त मंदिरामागे, अमरावती

25. 38, पुरूष, शिवशक्तीनगर, अमरावती

26. 22, पुरूष, साईनगर, अमरावती

27. 13, पुरूष, साईनगर, अमरावती

28. 65, पुरूष, विद्यापीठनगर, अमरावती

29. 24, महिला, साईनगर, अमरावती

30. 54, पुरूष, साईनगर, अमरावती

31. 28, पुरूष, दसरा मैदान, अमरावती

32. 24, पुरूष, बालाजीनगर, अमरावती

33. 49, महिला, बालाजीनगर, अमरावती

34. 48, महिला, दंडे प्लॉट, अमरावती

35. 52, महिला, बजरंग टेकडी, अमरावती

36. 30, पुरूष, बालाजीनगर, अमरावती

37. 29, पुरूष, खरकाडीपुरा, अमरावती

38. 65, महिला, सिंधी कॅम्प, नवी वस्ती, बडनेरा

39. 50, पुरूष, फ्रेझरपुरा, अमरावती

40. 47, पुरूष, गजानन टाऊन, अमरावती

41. 85, पुरूष, विनायकनगर, अमरावती

42. 28, महिला, बडनेरा, अमरावती

43. 32, महिला, दर्यापूर

44. 60, पुरूष, एसआरपीएफ ग्रुप नं. 8, मुंबई

45. 47, पुरूष, एसआरपीएफ ग्रुप नं. 8, मुंबई

46. 33, पुरूष, एसआरपीएफ ग्रुप नं. 8, मुंबई

47. 36, पुरूष, एसआरपीएफ ग्रुप नं. 8, मुंबई

48. 29, पुरूष, एसआरपीएफ ग्रुप नं. 8, मुंबई

000