जिल्ह्यात 49 नवे कोरोना रुग्ण आढळले – चांदुर बाजार तालुक्यात ही रुग्ण

0
4686
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 16 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 49 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 3 हजार 736 झाली आहे.

 

तपशील खालीलप्रमाणे :

 

1. 23, महिला, PDMC स्टाफ, अमरावती

2. 65, महिला, शेलुकुंडल, अमरावती

3. 28, पुरुष, सेंट्रल बँक, अमरावती

4. 28, पुरुष, सेंट्रल बँक, अमरावती

5. 43, पुरुष, कारंजा लाड, वाशीम

6. 41, महिला, उर्वशीनगर, कठोरा रोड, अमरावती

7. 65, महिला, दस्तुरनगर लाईन नंबर ३

8. 55, महिला, जुनी वस्ती, बडनेरा

9. 5 वर्षीय बालक, जुनी वस्ती, बडनेरा

10. 35, महिला, न्यू कॉलनी, दस्तुरनगर

11. 40, महिला, जावरकर लॉन, अनुपनगर

12. 50, पुरुष, इतवारा बाजार, अमरावती

13. 25, महिला, सेंट्रल जेल क्वार्टर, कॅम्प

14. 45, महिला, सेंट्रल जेल क्वार्टर, कॅम्प

15. 48, पुरुष, छाबडा प्लॉट, अमरावती

16. 44, महिला, विश्वप्रभा कॉलनी, अमरावती

17. 52, पुरुष, विश्वप्रभा कॉलनी, अमरावती

18. 48, महिला, साईनगर, अमरावती

19. 38, पुरुष, शोभानगर, अमरावती

20. 50, महिला, रामपुरी कॅम्प, अमरावती

21. 24, पुरुष, बेलपुरा, अमरावती

22. 36, पुरुष, बेलपुरा, अमरावती

23. 30, महिला, वडाळी, कॅम्प, अमरावती

24. 40, महिला, साबू कॉम्प्लेक्स, अकोली रोड, अमरावती

25. 15 वर्षीय बालिका, शरबत पुरा, नांदगाव पेठ

26. 26, पुरुष, कांडली, परतवाडा

27. 27, महिला, सिद्धार्थनगर, रामपुरी कॅम्प, अमरावती

28. 38, पुरुष, यशोदानगर, नंबर 1

29. 57, पुरुष, अंबाविहार, अमरावती

30. 35, पुरुष, वल्लभनगर, आदिवासी हॉस्टेल

31. 48, पुरुष, जुनी वस्ती, बडनेरा

32. 47, पुरुष, आदर्श नेहरू नगर, अमरावती

33. 45, पुरुष, सहकारनगर, अमरावती

34. 65, पुरुष, फ्रेझरपूरा, अमरावती

35. 20, पुरुष, फ्रेझरपूरा, अमरावती

36. 70, महिला, फ्रेझरपूरा, अमरावती

37. 45, पुरुष, महेंद्र कॉलनी, अमरावती

38. 60, पुरुष, दर्यापूर

39. 27, पुरुष, शिरजगाव कसबा, चांदुर बाजार

40. 19, महिला, शिराजगाव कसबा, चांदुर बाजार, अमरा�