राष्ट्रवादीचे खलील पठाण जिल्हाध्यक्ष होणार ; अनेकांचे धाबे दणाणले !

0
1132
Google search engine
Google search engine

राष्ट्रवादीचे खलील पठाण जिल्हाध्यक्ष होणार ; अनेकांचे धाबे दणाणले !

उस्मानाबाद / प्रतिनीधी
उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी च्या अल्पसंख्यांक सेल चे जिल्हाध्यक्षपद हे रिक्त झाल्यामुळे बर्याच जणांनी हे जिल्हाध्यक्ष पद मिळावे म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत मात्र खलील पठाण हे मा. शरद पवार साहेबांचे कट्टर समर्थक असल्यामुळे त्यांच्या कामाची राष्ट्रवादी दखल घेणार असल्याची अधिक्रत माहिती एका पक्षातील पधाधिकार्याने दिली आहे. खलील पठाण यांच्या गळ्यात अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडणार असल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणाले आहेत.

खलील पठाण