जिल्ह्यात 44 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले – एकूण रूग्णांची संख्या 5 हजार 24

0
3326
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात *44* नवे रुग्ण आढळले

अमरावती, दि. 27 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *44* नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या *5 हजार 24* झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

1.  62, पुरुष, सुरवाडी खुर्द
2. 32, पुरुष, सुरवाडी खुर्द
3. 23, महिला, शिरजगाव मोझरी
4. 55, महिला, शिरजगाव मोझरी
5. 62, महिला, शिरजगाव मोझरी
6. 35, पुरुष, शिरजगाव मोझरी
7. 18, महिला, शिरजगाव मोझरी
8. 65, महिला, शिरजागाव मोझरी
9. 18, महिला, शिरजगाव मोझरी
10. 45, महिला, चिखलदरा
11. 15, बालक, चिखलदरा
12. 60, महिला, सरस्वती नगर, नवीन कॉटन मार्केट, अमरावती
13. 33, पुरुष, श्रीराम नगर, राठी नगर, अमरावती
14. 30, पुरुष, नवीन हनुमान नगर, व्हीएमव्ही मागे, अमरावती
15. 17, पुरुष, वडारपुरा, अमरावती
16. 31, पुरुष, आनंदी वस्तीगृह, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती
17. 26, महिला, गुलजारपुरा, अंजनगाव सुर्जी
18. 28, महिला, शेगाव नाका, अमरावती
19. 59, महिला, नांदगाव पेठ, जहागीरपुरा
20. 47, पुरुष, नमुना गल्ली 3 अमरावती
21. 45, महिला, सावंगा, अमरावती
22. 70, महिला, सावंगा, अमरावती
23. 25, महिला, सबनीस प्लॉट, राजापेठ, अमरावती
24. 40, महिला, टोपे नगर, बोर्ड ऑफीस जवळ, अमरावती
25. 16, बालक, टोपे नगर, बोर्ड ऑफीस जवळ, अमरावती
26. 12, बालिका, टोप नगर, बोर्ड ऑफीस जवळ, अमरावती
27. 53, महिला, रामपुरी कॅम्प, अमरावती
28. 31, महिला, कंवर नगर, अमरावती
29. 21, महिला, बुधवारा अमरावती
30. 36, महिला, वडारपुरा, अमरावती
31. 21, महिला, वडारपुरा, अमरावती
32. 60, पुरुष, वडारपुरा, अमरावती
33. 51, पुरुष, सावंगा, अमरावती
34. 41, पुरुष, सरस्वती नगर, नवीन कॉटन मार्केट, अमरावती
35. 44, पुरुष, सरस्वती नगर, नवीन कॉटन मार्केट, अमरावती
36. 29, महिला, सरस्वती नगर, नवीन कॉटन मार्केट, अमरावती
37. 3, बालिक, सावंगा, अमरावती
38. 37, पुरुष, कसारपूरा, मोर्शी
39. 28, पुरुष, नरोड नगर, व्हीएमव्ही रोड, अमरावती
40. 28, पुरुष, नरोड नगर, व्हीएमव्ही रोड, अमरावती
41. 32, पुरुष, सावंगा, अमरावती
42. 60, पुरुष, सावंगा, अमरावती
43. 32, पुरुष, सावंगा, अमरावती
44. 22, महिला, सावंगा, अमरावती

00000