जिल्ह्यात 88 नवे रुग्ण आढळले

0
6328
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात 88 नवे रुग्ण आढळले

अमरावती, दि. 3 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात 88 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 6 हजार 409 झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 25, महिला, देवमाडी, अचलपूर

2. 30, पुरुष, देवमाडी, अचलपूर

3. 49, पुरुष, नारायणपूर, अचलपूर

4. 16, बालक, नारायणपूर, अचलपूर

5. 22, पुरुष, नारायणपूर, अचलपूर

6. 50, पुरुष, देवमाडी, अचलपूर

7. 23, पुरुष, माहुली जहागीर, अमरावती

8. 42, पुरुष, सिद्धीविनायक कॉलनी, अमरावती

9. 25, महिला, रुक्मीनीनगर, अमरावती

10. 65, पुरुष, चौसाळा, अंजनगाव सुर्जी

11. 63, पुरुष, मराठा कॉलनी, गोपाल नगर, अमरावती

12. 30, पुरुष, पावर हाऊस, डफरीन हॉस्पीटल जवळ, अमरावती

13. 67, पुरुष, महोदव खोरी, अमरावती

14. 28, पुरुष, साई नगर, अमरावती

15. 24, पुरुष, पिंपरी यादगिरे, अमरावती

16. 46, पुरुष, साई नगर, अमरावती

17. 22, पुरुष, कंवर नगर, अमरावती

18. 54, पुरुष, कंवर नगर, अमरावती

19. 55, महिला, शारदा नगर, अमरावती

20. 60, पुरुष, शारदा नगर, अमरावती

21. 22, महिला, चिलम छावनी, अमरावती

22. 40, महिला, दापोरी, मोर्शी, अमरावती

23. 29, पुरुष, धानोरा मोगड, चांदूर रेल्वे

24. 59, पुरुष, कैलाश नगर, गोपाल नगर, अमरावती

25. 32, पुरुष, पोहरा पुर्णा, भातकुली

26. 63, पुरुष, वरुड

27. 70, पुरुष, आष्टी, वर्धा

28.49, पुरुष, नवीन कॉटन मार्केट रोड, अमरावती

29. 57, पुरुष, राठी नगर, अमरावती

30. 27, पुरुष, लोणी, वरुड

31. 38, पुरुष, वरुड

32. 23, पुरुष, वरुड

33. 29, महिला, वरुड

34. 30, पुरुष, शेघाट वरुड

35. 42, पुरुष, वरुड

36. 50, पुरुष, वरुड

37. 30, पुरुष, शेघाट, वरुड

38. 38, पुरुष, निंभोरा बोरखा

39. 30, पुरुष, निंभा, चांदूर रेल्वे

40. 50, पुरुष, निंभा, चांदूर रेल्वे

41. 32, पुरुष, निंभा, चांदूर रेल्वे

42. 20, पुरुष, निंभा, चांदूर रेल्वे

43. 30, महिला, निंभा, चांदूर रेल्वे

44. 75, महिला, निंभा, चांदूर रेल्वे

45. 20, पुरुष, निंभा, चांदूर रेल्वे

 

46. 55, महिला, गणेश नगर, सुतगिरणी रोड, अमरावती

47. 6, बालिका, रवी नगर, अमरावती

48. 32, पुरुष, रवी नगर, अमरावती

49. 29, महिला, रवी नगर, अमरावती

50. 12, बालक, रवी नगर, अमरावती

51. 20, पुरुष, महाजनपूरा, अमरावती

52. 30, पुरुष, रवी नगर, परतवाडा

53. 75, महिला, महाजनपूरा, अमरावती

54. 40, पुरुष, साई नगर, अमरावती

55. 37, पुरुष, साई नगर, अमरावती

56. 34, पुरुष, साई नगर, अमरावती

57. 36, महिला, साई नगर, अमरावती

58. 45, महिला, नवाथे नगर, अमरावती

59. 70, पुरुष, मच्छीसाथ, अमरावती

60. 50, पुरुष, गणेशनगर, अमरावती

61. 37, पुरुष, कारंजा लाड, वाशिम

62. 22, पुरुष, आनंद स्टेट बँक कॉलनी, कॅम्प, अमरावती

63. 34, पुरुष, कल्याण नगर नंबर 2, अमरावती

64. 50, पुरुष, रवी नगर, अमरावती

65. 16, बालक, सराफा लाईन, मच्छीसाथ, अमरावती

66. 29, पुरुष, लढ्ढा प्लॉट, नवी वस्ती, बडनेरा

67. 78, पुरुष, शिक्षक कॉलनी, राम नगर, अमरावती

68. 71, महिला, शिक्षक कॉलनी, राम नगर, अमरावती

69. 48, पुरुष, कंवर नगर, बापू कॉलनी, अमरावती

70. 60, पुरुष, प्रोफेसर कॉलनी, नवी वस्ती बडनेरा

71. 24, पुरुष, प्रोफेसर कॉलनी, नवी वस्ती बडनेरा

72. 41, पुरुष, आचल विहार, अमरावती

73. 33, पुरुष, हरीओम कॉलनी, शंकर नगर, अमरावती

74. 41, पुरुष, शारदा नगर, अमरावती

75. 40, महिला, शारदा नगर, अमरावती

76. 65, महिला, शारदा नगर, अमरावती

77. 30, पुरुष, प्रार्थना कॉलनी, साई नगर, अमरावती

78. 40, महिला, एकविरा मंगल कार्यालय जवळ, अमरावती

79. 22, पुरुष्, दस्तूर नगर, अमरावती

80. 41, पुरुष, गोपाल नगर, अमरावती

81. 6, बालिका, गोपाल नगर, अमरावती

82. 79, पुरुष, गोपाल नगर, अमरावती

83. 75, महिला, गोपाल नगर, अमरावती

84. 30, पुरुष, मंगलमुर्ती लेआऊट, साई नगर, अमरावती

85. 57, महिला, मंगलमुर्ती लेआऊट, साई नगर, अमरावती

86. 19, महिला, कंवर नगर, अमरावती

87. 33, पुरुष, सिंधु नगर, मोती नगर, अमरावती

88. 48, पुरुष, आसेगाव चांदूर बाजार

 

00000