*जिल्ह्यात 104 नवे कोरोना रूग्ण आढळले*

0
5274
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात 104 नवे कोरोना रूग्ण आढळले*
अमरावती, दि. 12 : रॅपीड ॲन्टीजन टेस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यात *104* कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या *8 हजार 97* झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
रॅपीड ॲन्टीजन टेस्ट
1. 34, महिला, रवी नगर, हनुमान मंदिराजवळ, अमरावती
2. 63, महिला, गणपती नगर, कैलाश हॉटेलच्या मागे, बायपास रोड, अमरावती
3. 63, पुरुष, सुभाष कॉलनी, अमरावती
4. 29, पुरुष, रेणुका विहार, क्रिष्णार्पण कॉलनी, अमरावती
5. 66, महिला, नामदेव मंदिराजवळ, गाडगे नगर, अमरावती
6. 57, पुरुष, चैतन्य कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती
7. 61, पुरुष, रायली प्लॉट, जयस्तंभ चौक, सतिधाम मंदिराजवळ, अमरावती
8. 50, पुरुष, नांदगाव खंडेश्वर
9. 52, पुरुष, महावीर नगर, अमरावती
10. 50, पुरुष, छांगाणी नगर, अमरावती
11. 31, पुरुष, महावीर नगर, अमरावती
12. 30, पुरुष, बालाजी प्लॉट, अमरावती
13. 55, महिला, रेल्वे गेट जवळ, राजापेठ, अमरावती
14. 48, पुरुष, दस्तुर नगर, अमरावती
15. 43, पुरुष, कठोरा नाका, अमरावती
16. 82, पुरुष, छाबडा प्लॉट, अमरावती
17. 75, पुरुष, दस्तुर नगर, अमरावती
18. 27, महिला, साई नगर, अमरावती
19. 20, महिला, राठी नगर, अमरावती
20. 63, महिला, रुक्मीनी नगर, अमरावती
21. 57, पुरुष, जयस्तंभ चौक, अमरावती
22. 62, महिला, कॅम्प रोड, अमरावती
23. 33, महिला, रुक्मीनी नगर, अमरावती
24. 42, पुरुष, एलआयसी कॉलनी, प्रशांत नगर, अमरावती
25. 32, पुरुष, भीम नगर, अमरावती
26. 57, पुरुष, हर्षराज कॉलनी, अमरावती
27. 62, पुरुष, टोपे नगर, अमरावती
28. 60, महिला, चांदणी चौक, अमरावती
29. 10, बालिका, साई नगर, अमरावती
30. 49, पुरुष, अमरावती (स्थळाचा स्पष्ट उल्लेख नाही)
31. 27, पुरुष, साई नगर, अमरावती
32. 59, महिला, क्रिष्णा नगर, अमरावती
33. 54, पुरुष, शारदा नगर, अमरावती
34. 42, पुरुष, गीता नगर, अमरावती
35. 69, महिला, चपराशीपूरा, अमरावती
36. 32, पुरुष, चपराशीपूरा, अमरावती
37. 61, पुरुष, चिंचोली
38. 20, महिला, घोगर्डा
39. 34, पुरुष, दर्यापूर
40. 64, पुरुष, घाडा, दर्यापूर
41. 53, पुरुष, लेहगाव दर्यापूर
42. 65, पुरुष, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे
43. 26, पुरुष, तिलक चौक, धामणगाव रेल्वे
44. 32, महिला, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे
45. 52, पुरुष, आमला विश्वेश्वर, चांदूर रेल्वे
46. 40, महिला, आमला विश्वेश्वर, चांदूर रेल्वे
47. 12, बालक, आमला विश्वेश्वर, चांदूर रेल्वे
48. 70, महिला, परवाडा
49. 50, पुरुष, सिव्हील लाईन परतवाडा
50. 23, महिला, सिव्हील लाईन परतवाडा
51. 48, महिला, सिव्हील लाईन परतवाडा
52. 40, पुरुष, अचलपूर
53. 45, पुरुष, नांदगाव खंडेश्वर
54. 27, महिला, नांदगाव खंडेश्वर
55. 50, पुरुष, पवनी, वरुड
56. 35, महिला, धामणगाव रेल्वे
57. 30, पुरुष, अंजनगाव सुर्जी
58. 55, पुरुष, नवजीवन कॉलनी, अमरावती
59. 52, पुरुष, वरुड
60. 23, महिला, अच्युत महाराज हॉस्पीटल, अमरावती
61. 53, पुरुष, सोनल कॉलनी, अमरावती
62. 65, पुरुष, नवसारी, अमरावती
63. 60, पुरुष, मोर्शी
64. 62, पुरुष, रासेगाव पथ्रोट
65. 37, पुरुष, वलगाव
66. 32, पुरुष, गाडगे, नगर, अमरावती
67. 42, पुरुष, अमरावती, (स्थळाचा स्पष्ट उल्लेख नाही)
68. 28, पुरुष, विदमा कॉलनी, अमरावती
69. 50, पुरुष, अंजनगाव सुर्जी
70. 45, पुरुष, दस्तुर नगर, अमरावती
71. 50, महिला, मोर्शी
72. 27, पुरुष, चांदूर रेल्वे
73. 43, पुरुष, गांधी नगर, अमरावती
74. 32, पुरुष, रहाटगाव अमरावती
75. 34, पुरुष, एसआरपीएफ कॅम्प, अमरावती
76. 70, पुरुष, गांधी नगर, अमरावती
77. 79, पुरुष, कल्पना नगर, अमरावती
78. 58, पुरुष, प्रोफेसर कॉलनी, अमरावती
79. 27, पुरुष, संजय गांधी नगर, अमरावती
80. 28, पुरुष, विद्या कॉलनी, अमरावती
81. 38, पुरुष, आदर्श नेहरू नगर, अमरावती
82. 70, पुरुष, शम्स कॉलनी, मोर्शी
83. 46, पुरुष, खापर्डे बगीचा, अमरावती
84. 49, महिला, खापर्डे बगीचा, अमरावती
85. 40, पुरुष, मंगलधाम कॉलनी, अमरावती
86. 56, महिला, कमलापूर, मोर्शी
87. 25, पुरुष, पिंपळखुटा
88. 55, पुरुष, सिद्धश्वर कॉलनी, भातकुली रोड, अमरावती
89. 58, पुरुष, बोराज, चांदूर बाजार
90. 37, पुरुष, खोलापूर, भातकुली
91. 30, महिला, खोलापूर, भातकुली
92. 2, बालक, खोलापूर, भातकुली
93. 49, पुरुष, नवीन हनुमान नगर, व्हीएमव्ही कॉलेज जवळ, अमरावती
94. 5 महिन्याची, बालिका, जेपी शाळेजवळ, भातकुली
95. 28, महिला, जेपी शाळेजवळ, भातकुली
96. 46, पुरुष, साईखर नगर, सुदर्शन बिल्डींग जवळ, अमरावती
97. 63, पुरुष, गोपाल नगर, अमरावती
98. 55, महिला, निळकंठ चौक, बुधवारा
99. 23, पुरुष, मोचीलाईन, परतवाडा
100. 50, पुरुष, कांडली, अचलपूर
101. 30, महिला, कांडली, अचलपूर
102. 20, महिला, सिद्धेश्वर कॉलनी, भातकुली रोड, अमरावती
103. 27, पुरुष, राहुल नगर,  अमरावती
104.70, महिला, सिव्हील लाईन परतवाडा
00000