पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

0
2491
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 28 : पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण मृतक रुग्णांची संख्या *279* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 60, पुरुष, बेगमपुरा, ता.अचलपूर
2. 72, पुरुष, अमरावती
3. 74, महिला, दाभा, बाभूळगाव
4. 60, पुरूष, सरस्वती नगर, अमरावती
5. 48, पुरूष, तपोवन, अमरावती

0000