अभिष्टचिंतन सोहळा अतिशय साधे पणाने साजरा मोहिनीताई राक्षेचा आदर्श उपक्रम

0
624
Google search engine
Google search engine

 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने मास्कचे केले वाटप

टोलनाका येथील कर्मचारी व ट्रफिक पोलिसांना मास्कचे वाटप

प्रतिनिधी:

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आणि सामान्य लोकांसाठी कार्य करण्याची आवड असून त्यात सवड काढणाऱ्या मोहिनीताई राक्षे, समाजात अनेक जण असतात जी स्वतःचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करतात आणि अमाप खर्च करतात पण समाजात काही अशीही माणसं आहेत जी हा खर्च व्यर्थ न करता आपनही समाजाचे काही देणे लागतो आणि त्यात असणारी आवड याच माध्यमातून कार्य करतात आणि समाधानी राहतात यापैकीच एक नाव म्हणजे मोहिनीताई राक्षे.

अन्याय अत्याचार भ्रषाचार विरोधी समितीच्या महिला पुणे जिल्हध्यक्षा मोहिनी ताई राक्षे यांनी आपला अभिष्टचिंतन सोहळा मोठे पणाने नाही तर अतिशय साधे पणाने साजरा केला तोही टोलनाका येथील कर्मचारी व ट्रफिक पोलिस यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने मास्क चे वाटप करून, यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाअध्यक्ष किरण देवरे प्रदेश सहसचिव सुरेखा कड आळंदी शहर अध्यक्षा दीपिका गहिले उपस्थित होत्या.

ताईंच्या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वत्र अभिनंदन तर होताच आहे परंतु समाजात नवीन पायंडा त्यांनी या माध्यमातून घालून दिला आहे जो सर्वसामान्यांना मदतीचा आणि आदर्शयुक्त असा आहे

नेमीच मोहिनी ताई आपल्या कार्यातून नवनवीन समजुपयोगी उपक्रम राबवतात , आणि आपला अभिष्टचिंतन सोहळा ही अतिशय साधे पणाने साजरा केला खरच मोहिनी ताईचे करावे तेवढे अभिनंदन कमीच आहे,