आज नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले – पहा यादी

0
5057
Google search engine
Google search engine
download-1613477923089-compressed

अमरावती, दि. १६ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *४८५* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *२६ हजार २२८* झाली आहे.

०००००