कोरोनाचे नवे रुग्ण आढळले – पहा आजची यादी

0
6877
Google search engine
Google search engine
download-1613742741343-compressed

 

*जिल्ह्यात नवे ५९८ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. १९ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *५९८* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *२७ हजार ९२१* झाली आहे.

०००००