अमरावती ब्रेकिंग :- अग्निशमन रेस्क्यू  टीम ने अथक परिश्रम घेऊन दोघांचे  प्राण वाचविले

0
2322
Google search engine
Google search engine

अमरावती :-

<span;>स्थानिक गाडगेनगरपरिसरातील बनकर हॉस्पिटल जवळीलशेगाव नाका रोडवरील  साइतिर्थ अपार्टमेंट विहीरी जवळ दोन लहान मूल खेळत असताना अचानक मनस्व मनीष मानकर वय 4 हा विहिरीत पडला आरडाओरडा झाल्यावर लगेचच त्याचे वडील मनीष मानकर 38यांनी ही उडी मारली विहिर खुपच अरुंद असल्याने दोघेही कसेबसे काठ धरून स्वतः चा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते शेजारी शुभम मोरे यांनी अग्निशमन ला फोन केला रस्त्यावर शुकशुकाट असल्याने  वाहन चालक पप्पू निभोरकर यांनी 3 मिनिटात घटनास्थळी देवदूत हे वाहन पोहचवले व तात्काळ शिडी व दोरी  टाकून दोघांनाही अवघ्या 15 मिनिटात बाहेर काढून त्यांचा जीव वाचविला सर्वांनी अग्निशमन रेस्क्यू  टीम चे अभिनंदन केले धन्यवाद व्यक्त केले

<span;>अग्निशमन अधीक्षक अजय पंढरे यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालक (पप्पू) अभिषेक निभोरकार फायरमन हर्षद दहातोंडे, अमोल साळुंके ,सूरज लोणारे,  कंत्राटी फायरमन जयकुमार वानखडे, शुभम जाधव …
<span;>.

<span;>इत्यादी यांनी अथक परिश्रम घेऊन दोघांचे ही प्राण वाचविले