जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाने दगावलेल्या रुग्णांचाही संख्येत वाढ

0
2073
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. ११ : जिल्ह्यात गत २४ तासात कोरोनाचे ६ रूग्ण दगावले आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार,

१. डोंगरगाव खल्लार येशील ४६ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
२. राज हिल नगर येथील ५७ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
३. गोपाल नगर,येथील ७० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
४. जावरा कासेपुर येथील ६२ वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
५. भीमवाडा, अमरावती येथील ४२ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालय
६. उरद, वरुड येथील ४० वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

*जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या ७११ वर पोहोचली आहे.*

०००