अवलिया संत समाधिस्त

0
2194
Google search engine
Google search engine

शेगांव:- शेगांव तालुक्यातील वझेगाव येतील परमहंस श्री रामचंद्र महाराज हे रात्री मध्यरात्रीच्या सुमारास समाधिस्त झाले.

महाराजांचे गावातील व जवळील तसे बाहेर गावातून येणारी मोठी भक्त गण होते. त्याची प्रचिती अलौखिक होती आज त्याच्या भक्तांवर दुःखाचे डोंगर कोसळल्या सारखे झाले आहे अशी प्रतिक्रिया महाराजांचे भक्त देत आहे.