नव्याने कोरोना रुग्ण आढळले – पहा आजची रुग्णसंख्या

0
5248
Google search engine
Google search engine

Vidarbha24News/VarhadSanman :-

 

Amravati :-

*जिल्ह्यात नवे ७९८ कोरोना रुग्ण आढळले*

अमरावती, दि. १८ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*७९८* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *८४ हजार ५९८* झाली आहे.

०००००